BEST Bus Driver: "मी दारु प्यायलो, पण ही बाटली माझी नाही"; ड्रायव्हरचा व्हिडिओ व्हायरल, कुर्ला अपघातानंतर 'बेस्ट'चा हँगओव्हर उतरेना

BEST bus driver caught drunk while on duty in Mumbai: कुर्ला अपघाताच्या पार्श्वभूमीवर आणि व्हायरल व्हिडिओंमुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बेस्ट प्रशासनाने योग्य ती कारवाई करून चालकांच्या मद्यपानाच्या प्रवृत्तीला आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा, अशा घटनांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत राहील.
Drunk BEST bus driver
Drunk BEST bus driver in Mumbai with alcohol bottle near steering wheel, viral incident.esakal
Updated on

मुंबई: कुर्ला भागात नुकत्याच झालेल्या बेस्ट बस अपघातानंतर मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने बस चालकांच्या वर्तनाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या सोशल मीडियावर बेस्ट बस चालकांचे मद्यपान करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवेच्या सुरक्षिततेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com