Diwali Diya Shopping

Diwali Diya Shopping

ESakal

Diwali Festival: दिवाळीत धारावी कुंभारवाड्यातील पणत्यांना मागणी; सुबक, वाजवी दरात दिवे उपलब्‍ध

Diwali Diya Shopping: धारावीतील कुंभारवाडा हा दिवे व पणत्यांसाठी प्रसिद्ध बाजार आहे. येथे दिवाळीनिमित्त पणत्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
Published on

धारावी : दसरा संपून दिवाळीच्या लगबगीला सुरुवात झाली आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण. संपूर्ण घर पणत्यांच्या व दिव्यांच्या रोषणाईने झळाळून निघते. धारावीतील कुंभारवाडा हा दिवे व पणत्यांसाठी प्रसिद्ध बाजार. इतर कोणत्याही ठिकाणांपेक्षा या ठिकाणी अतिशय सुबक आणि वाजवी दरात दिवे व पणत्या मिळतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com