Mumbai News: अफवांना पूर्णविराम! नव्या घरांचे स्वप्न आता हक्कासह पूर्ण होणार; धारावी प्रकल्पात मोठा ट्विस्ट

Dharavi redevelopment project: नव्या घरांचा मालकी हक्क धारावीकरांकडेच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अफवांचे खंडन करण्यात आले आहे.
Dharavi Redevelopment

Dharavi Redevelopment

ESakal

Updated on

माटुंगा येथे रेल्वेच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारतींमधील घरांवर पूर्णतः धारावीकरांचा मालकी हक्क राहणार असून याबाबत कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याची माहिती वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभारल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये स्थलांतरित होणाऱ्या धारावीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत सुरू असलेल्या वादावर पडदा पडणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com