Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

Mumbai Local Train Murder Accused Arrested: मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चर्चगेट आणि नालासोपारा दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली.
Mumbai Local Train Murder Accused Arrested

Mumbai Local Train Murder Accused Arrested

ESakal

Updated on

मुंबई लोकलच्या चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमधील २२ वर्षीय प्रवासी मयंक लोहार आणि दुसऱ्या एका प्रवाशामध्ये मुसळधार पावसात डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला. हा वाद ट्रेन अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान धावत असताना घडला. यानंतर वादातून मयंक लोहारची हत्या करण्यात आली. आता मुंबई लोकल ट्रेनमधील हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. वडिलांच्या चौकशीतून त्याचे ठिकाण मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com