मुंबईत ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई! मर्सिडीज, ऑडी अन् अ‍ॅपलचे छाप असलेल्या ५ हजार गोळ्या, 6 कोटी किंमत

Mumbai Crime: मुंबईत ड्रग्ज प्रकरणी पोलीस गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये पाच हजार एक्स्टॅसी गोळ्या जप्त केल्या असून वितरक महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
5000 ecstasy pills seized

5000 ecstasy pills seized

ESakal

Updated on

मुंबई : नेस्को येथील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने टिटवाळ्यात मोठी कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com