
Mumbai Latest News: मुंबईतील हवेचा स्तर खालावल्याने सलग दुसऱ्या दिवशीदेखील प्रदूषण कायम राहिले. दक्षिण मुंबईतील कुलाबा आणि वरळी परिसरात हवेची स्थिती अतिशय वाईट होती. त्यामुळे येथील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण मुंबईतील हवेचा स्तर घसरला असून गुणवत्ता निर्देशांक १९९ पर्यंत पुढे गेला आहे.