

Gas Tanker Collides With Safety Wall on Mumbai Pune Expressway
Esakal
मुंबई पुणे एक्सप्रेसवर पुन्हा एकदा गँस टँकरचा अपघात झालाय. ब्रेक फेल झाल्यानं टँकर संरक्षक भिंतीवर धडकला आहे. या अपघाताची माहिती मिळताच सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवण्यात आली. यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दोन आठवड्यात पुन्हा एकदा गॅस टँकरच्या अपघातामुळे एक्सप्रेस वेवर कोंडी झाल्याचा प्रकार घडला आहे.