Mumbai Pune Expressway वर तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक, वाहतूक अन्य मार्गाने वळवणार, वाचा सविस्तर...

Mumbai Pune Expressway News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या मार्गावर तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
Mumbai Pune Expressway
Mumbai Pune Expresswaysakal
Updated on

मुंबई: ‘एमएसआरडीसी’कडून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर डोंगरगाव - कुसगांवनजीक मुंबई वाहिनीवर पूल बांधण्याचे काम सुरू आहे. त्याचे गर्डर बसवण्यासाठी बुधवार, २१ जानेवारीपासून शनिवारपर्यंत तीन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत दुपारी १२ ते ३ या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com