मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई: मुबंई-पुणे एक्सप्रेस वेच्या खालापूर टोलनाक्यावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक किमी पेक्षा जास्त मोठ्या रांगा लागल्या आहेत. पुण्याहून मुबंईकडे आणि मुबंईहून पुण्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावरील सर्व लेन वर वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळतंय.

हेही वाचा: 'कितीही आपटा पुणे मनपावर भगवा फडकणार'; राऊतांची टोलेबाजी

या वाहतूक कोंडीमुळे दोन्हीही जुने वाहतूर अगदी धीम्या गतीने पुढे सरकत आहे. विकेंड तसेच साखरचौथ गणपती नंतर मुबंईकडे येणाऱ्या प्रवाश्यांची सख्यां वाढल्याने मुबंई कडे परतणा-या प्रवाश्यांमध्ये वाढ झाली असल्याचं समजतंय.

Web Title: Mumbai Pune Expressway Traffic Jam Long Queues Of Vehicles

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Pune Expressway