Mumbai Rain: मुंबईत २०२६ ची सुरुवात आश्चर्याने! थंडीच्या काळात पावसाची एंट्री
Mumbai Rain on January 1, 2026: १ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत थंडीच्या काळात अवकाळी पाऊस कोसळला. सीएसएमटी, दादर, लालबागसह अनेक भागांत सरी. IMD चा अंदाज, तापमान व थंडीबाबत संपूर्ण माहिती वाचा.
मुंबईत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाने अनपेक्षित भेट दिली. १ जानेवारी २०२६ च्या सकाळी शहराच्या अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. थंडीच्या मोसमात अचानक आलेल्या या पावसाने मुंबईकरांना आश्चर्याचा धक्का बसला.