Mumbai: मुंबईत दमदार पाऊस! जलसाठा ४१ टक्क्यांवर पोहोचला, पण पुढचे दोन महिने चिंता वाढवणारे

Heavy Rain Boosts Mumbai Dam Water Storage: मुंबई पाऊस, मुंबई पाणीपुरवठा आणि धरण जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून जलसाठा ४१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Mumbai

Mumbai

esakal

Updated on

मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत १२.४४ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. संततधार पावसाने धरणातील पाणीसाठा ४१.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com