
ramdas kadam
esakal
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळ्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत गंभीर आरोप केले. यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीदेखील पलटवार केला. १९९३ मध्ये रामदास कदम यांच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले होते. याची चौकशी व्हावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली. दरम्यान, रामदास कदम यांनी अनिल परबांच्या आरोपाला उत्तर दिलं आहे.