esakal | Mumbai: रुपीकचे गोल्डलोन घरपोच
sakal

बोलून बातमी शोधा

रुपीक फिनटेक ब्रँड

मुंबई : रुपीकचे गोल्डलोन घरपोच

sakal_logo
By
विनोद राऊत

मुंबई : सर्वसामान्यांना सहजपणे कर्ज मिळावे यासाठी रुपीक या फिनटेक ब्रँडतर्फे घरपोच गोल्डलोन ही नवी योजना आणली आहे.

या कर्जाचे व्याजदरही सर्वात कमी म्हणजे दरमहा 0.69 टक्के एवढे असल्याचा त्यांचा दावा आहे. या कर्जासाठी अत्यंत कमी कागदपत्रे मागितली जातात व आपल्या घरातील कपाटात पडून राहिलेल्या सोन्याचा उपयोगही होतो, असेही कंपनीचे म्हणणे आहे. भविष्यलक्ष्मी योजनेचे हे कर्ज ऑनलाईन पद्धतीनेही मिळते. भारतातील कित्येक लोकांना अजूनही कर्ज मिळणे कठीण झाले असताना सोनेतारण कर्जपुरवठ्याला मोठा वाव आहे. त्याचा फायदा भारतीयांच्या विकासाला होऊ शकेल, असे रुपीकचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मार्केटिंग व डिजिटल) शलभ अत्रे म्हणाले.

loading image
go to top