Fire on Ship : मुंबईच्या समुद्रात बचावकार्याचा थरार! ‘रेसारेक्स-२६’मध्ये जहाजाला आग, समुद्रात पडलेल्या व्यक्तीची सुटका; हेलिकॉप्टरमधून जखमींचे स्थलांतर

जहाजाला भीषण आग लागली... समुद्रात व्यक्ती पडली... जखमीला तातडीने बाहेर काढायचे आहे... अशा विविध आपत्कालीन परिस्थितींचा सामना.....
Fire on Ship rescue drill

Fire on Ship rescue drill

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - जहाजाला भीषण आग लागली... समुद्रात व्यक्ती पडली... जखमीला तातडीने बाहेर काढायचे आहे... अशा विविध आपत्कालीन परिस्थितींचा सामना करण्याचा थरारक सराव गुरुवारी मुंबईच्या समुद्रात झाला. भारतीय तटरक्षक दलाने आयोजित केलेल्या ‘रेसारेक्स-२६’ या प्रादेशिक सागरी शोध व बचाव सरावात हेलिकॉप्टर, गस्ती नौका आणि विशेष बचाव पथकांच्या मदतीने विविध मोहिमांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com