Mumbai sex racket चा पर्दाफाश, युगांडाच्या दोन महिलांची सुटका; बोगस ग्राहकाच्या मदतीने पोलिसांनी रचला सापळा

Mumbai sex racket bust : अंधेरीतील आलिशान हॉटेलमध्ये चालणारे हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेट उघड; बोगस ग्राहकाच्या मदतीने पोलिसांची धाड, युगांडाच्या दोन महिलांची सुटका
Mumbai Police Bust Sex Racket in Andheri Hotel, Rescue Two Ugandan Women

Mumbai Police Bust Sex Racket in Andheri Hotel, Rescue Two Ugandan Women

esakal

Updated on

मुंबई पोलिसांनी अंधेरी भागात एका आलिशान हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध देहव्यापाराच्या जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत युगांडा देशातील दोन महिलांना यशस्वीरित्या मुक्त करण्यात आले असून, हॉटेलच्या चार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने मुंबईतील अशा गुप्त व्यवसायांच्या विरोधात पोलिसांच्या सतर्कतेची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com