Mumbai Crime News
esakal
मुंबई : शिवाजीनगर येथे घडलेल्या हत्या प्रकरणात पोलिसांनी (Mumbai Shivajinagar Case) मोठी कारवाई करत मुख्य आरोपी नदीमचा साथीदार रिझवान अन्सारी उर्फ ‘रिझवान DJ’ याला अटक (Rizwan DJ Arrested) केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 40 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.