Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

Mumbai Student Abuse Case : 40 वर्षीय शिक्षिका १७ वर्षांच्या विद्यार्थ्याला फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये न्यायची. त्याला दारू पाजून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. या प्रकरणी शिक्षिकेला अटक केली आहे.
Mumbai teacher student abuse five-star hotel case
Mumbai teacher student abuse five-star hotel caseEsakal
Updated on

मुंबईत एका ४० वर्षीय शिक्षिकेनं १७ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता शिक्षिकेनं धक्कादायक असा दावा केलाय. दरम्यान, शिक्षिकेनं एप्रिल महिन्यातच राजीनामा दिला असल्याचं शाळेच्या व्यवस्थापनानं म्हटलंय. आता तिने राजीनामा दिला की द्यायला लावला याचा तपास पोलीस करतायत. शाळेला या प्रकरणाची माहिती होती का याचाही शोध घेतला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com