Mumbai News : मुंबईला मिळणार सहावे सहपोलिस आयुक्तपद

देवेन भारती यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने विशेष पोलिस आयुक्तपद रिक्त झाले होते.
police commissioner office of mumbai
police commissioner office of mumbaisakal
Updated on

मुंबई - मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त या पदाची श्रेणी कमी करून गृह विभागाने त्याऐवजी सहपोलिस आयुक्त (गुप्तवार्ता) असे नवे पद निर्माण केले. यासंदर्भात शुक्रवारी आदेश जारी करण्यात आला. मुंबई पोलिस दलातील हे सहावे सहआयुक्तपद असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com