Ro-Ro Boat: रो-रो फेरी सुरू होताच बंद, प्रवाशांचे आरक्षण पैसे परत; नेमके कारण काय?

Konkan RO-RO Boat Accident: मुंबई-विजयदुर्ग यादरम्यान सुरू करण्यात आलेली रो-रो फेरी सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
konkan roro boat

konkan roro boat Accident

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई-विजयदुर्ग यादरम्यान सुरू करण्यात आलेल्या रो-रो फेरीसेवेची गुरुवारी नियोजित फेरी रद्द करण्यात आली. बोटीला किरकोळ अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असली तरी सागरी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नेमके कारण काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com