Mumbai Viral Video: भाजपच्या मोर्चात गिरीश महाजनांना महिलेनं झापलं? आता तिनेच सांगितलं सत्य; म्हणाली- माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून...

Tina Chaudhary : मुंबईतील भाजप मोर्चादरम्यान वाहतूक कोंडीत अडकलेल्या टीना चौधरी यांचा गिरीश महाजन यांना सुनावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. टीना यांनी सांगितले की त्या दीड तास पोलिसांकडे मदत मागत होत्या, पण कोणीही प्रतिसाद दिला नाही.
Mumbai Viral Video: भाजपच्या मोर्चात गिरीश महाजनांना महिलेनं झापलं? आता तिनेच सांगितलं सत्य; म्हणाली- माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून...
Updated on

सोशल मीडियावर काही दिवसापूर्वी मुंबईतील भाजपच्या मोर्चा दरम्यान एका महिलेने वाहतूक कोंडींवरुन मंत्री गिरीश महाजन यांना झापल्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता, या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आणि त्या महिलेचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र या घटनेवबाबत खुद्द त्या महिलेनेच पुढे येऊन या संपूर्ण कहाणी सांगितली आहे.या महिलेचे नाव टीना चौधरी असून तिने तिने खुलासा केला की,ती पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी दीड तास विनंती करत होती पण तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले; तिची लहान मुलगी ही कारमध्ये अडकली होती आणि ती घाबरली होती आणि केवळ याच कारणामुळे परिस्थिती इतक्या टोकाला गेली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com