

Mumbai Traffic Diversion For Ganeshotsav
ESakal
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त लालबाग, परळ, काळाचौकी परिसरात होणारी गणेशभक्तांची गर्दी लक्षात घेता, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत परिसरातील रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, तर सात मार्गावरील वाहतूक २४ तास तात्पुरती बंद करण्यात आली आहे.