Mumbai: मुंबई वाहतुकीत मोठे बदल, 3 महिने 'या' मार्गावर वाहनांसाठी नवी नियमावली लागू; प्रशासनाचा निर्णय
Mumbai Traffic Route Change: मुंबईत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. गणपतराव कदम मार्गावरील कोंडी फोडण्यासाठी वाहनांसाठी नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई कोस्टल मार्ग चालू झाल्यापासून आणि एल्फिन्स्टन पूल वाहतुकीस बंद झाल्याने गणपतराव कदम मार्गावर वाहतूक कोंडी वाढली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी तीन महिने वाहतूक बदल करण्यात आला आहे.