

Mumbai Traffic diversions
ESakal
मुंबई : ईद-ए-मिलादनिमित्त जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई येथील एस. व्ही. रोडवरील ए-१ दरबार हॉटेल जंक्शन ते अंबोली नाका (सीझर रोड) या परिसरात मोठ्या संख्येने भाविक एकत्र येण्याची शक्यता आहे. मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी बुधवारी रस्ते वाहतूक बदल करण्यात आले आहेत.