

Mumbai Traffic Chaos: Woman Confronts Minister, Complaint Filed After Viral Video
esakal
मुंबई: वरळीमध्ये भाजपच्या मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी घडली आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी चर्चा झाली.