

Mumbai Traffic BEST Bus
ESakal
मुंबई : मुंबईची शान असलेली ‘टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा २०२६’ येत्या रविवारी (ता.१८) रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे दक्षिण आणि मध्य मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले असून, बेस्ट बसच्या अनेक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तर काही मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.