Mumbai Traffic Update : मराठा आरक्षण आंदोलनामुळे फ्री वे रोड टाळा, पोलिसांचे मुंबईकरांना आवाहन
Maratha Reservation : मुंबईत मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनामुळे फ्री वे रोडवर वाहतूक कोंडीची शक्यता असून, वाहनधारकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आंदोलन असल्याने फ्री वे रोडचा वापर टाळा, कृपया त्यानुसार नियोजन करा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी मुंबईकरांना केले आहे.