Mumbai Vidhan Bhavan Bomb Threat: विधानभवनात बॉम्बची धमकी! ई-मेलनंतर मुंबईत खळबळ; पोलिस-बॉम्ब स्क्वॉडची धावपळ, मोठी शोधमोहीम सुरू

Security Tightened at Mumbai Vidhan Bhavan After Bomb Threat Email, Police Launch Massive Search Operation: धमकीचा ई-मेल मिळताच विधानभवन परिसरात कडक सुरक्षा; प्रत्येक कोपऱ्यात तपास सुरू, कर्मचाऱ्यांची कसून तपासणी करूनच प्रवेश
Mumbai Vidhan Bhavan Bomb Threat
Vidhan BhavanSakal
Updated on

मुंबई : विधानभवनात बॉम्ब लावल्याची धमकी मिळाल्यानंतर राजधानीतील विधान भवन परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. एका ई-मेलद्वारे आलेल्या या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून, पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाने तातडीने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com