Mumbai Water: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, ७ दिवस पाणीकपात होणार; कोणत्या भागांना फटका बसणार?

Mumbai Water Supply Cut: मुंबई महापालिकेने जलबोगद्यांच्या देखभालीचे काम हाती घेतले आहे. यामुळे ७ दिवस पाणीकपात लागू होणार असून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
Mumbai Water Supply Cut

Mumbai Water Supply Cut

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलबोगद्यांच्या स्वच्छता आणि देखभालीचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. परिणामी, उद्यापासून म्हणजेच सोमवार (ता. २०) ते सोमवार (ता. २७) या कालावधीत मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील अनेक भागांत पाच टक्के पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com