Mumbai Watermelon Deaths : कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू? पायधुनीतील घटनेनंतर कलिंगड विक्रीत 50 टक्क्यांनी घट; भीतीपोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

What Happened in Mumbai’s pydhonie Area? पायधुनीतील कलिंगड खाल्ल्याच्या घटनेनंतर मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट नसताना नागरिकांनी कलिंगड खरेदीत सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे.
pydhonie family death watermelon cause

pydhonie family death watermelon cause

esakal

Updated on

मुंबई : पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण (Mumbai watermelon death incident news) झाले आहे. या घटनेचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे. कडक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या कलिंगड खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com