

Amboli Police FIR Saba Qureshi
esakal
Mumbai Police: एरव्ही नवरा दारु पिऊन येतो आणि बायकोला मारहाण करतो, अशा घटना आपण ऐकतो. परंतु मुंबईतल्या जोगेश्वरी भागामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. कामावरुन घरी आलेल्या नवऱ्यावर दारुच्या नशेत तर्रर्र असलेल्या बायकोने चाकूहल्ला केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.