
विवाहित प्रियकराची हत्या करून त्याच्या पत्नीला मेसेज पाठवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आलीय. महिलेनं मुंबईतील एका हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या केली होती. त्यानंतर त्याच्याच फोनवरून त्याच्या पत्नीला मी आत्महत्या करत आहे असा मेसेज पाठवला होता. पोलिसांनी महिलेला राजस्थानच्या जयपूरमधून अटक केली.