Army Grand exhibition : शस्त्रास्त्रे, ड्रोन प्रात्यक्षिकांचा मुंबईकरांना अनुभव; कुलाब्यात २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान लष्कराचे भव्य प्रदर्शन

आधुनिक शस्त्रास्त्रे, ड्रोन प्रात्यक्षिके, लष्करी बँड आणि युद्धकौशल्याची प्रात्यक्षिके अशा विविध आकर्षणांनी सजलेले भारतीय लष्कराचे भव्य प्रदर्शन उद्यापासून (ता. २९) मुंबईकरांसाठी खुले होणार आहे.
Army Grand exhibition

Army Grand exhibition

sakal

Updated on: 

मुंबई - आधुनिक शस्त्रास्त्रे, ड्रोन प्रात्यक्षिके, लष्करी बँड आणि युद्धकौशल्याची प्रात्यक्षिके अशा विविध आकर्षणांनी सजलेले भारतीय लष्कराचे भव्य प्रदर्शन उद्यापासून (ता. २९) मुंबईकरांसाठी खुले होणार आहे. कुलाबा मिलिटरी स्टेशन येथील गॅरिसन बटालियनच्या पीटी मैदानावर २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ‘नो युवर आर्मी’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत नागरिकांना प्रदर्शनाला भेट देता येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com