Thane Rain Accident : ठाण्यात मुसळधार पावसात भीषण दुर्घटना! पाण्यात करंट उतरल्याने १७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Electric current water : मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते आणि त्यात करंट असल्याने अपघात घडला. आलियाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
A flooded street in Mumbra after heavy rainfall

A flooded street in Mumbra after heavy rainfall

esakal

Updated on

Teen Girl Dies Due to Electrocution in Rainwater in Mumbra : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे संपूर्ण मुंब्रा परिसरात तीव्र खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि वीज कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com