Thane News: मुंब्र्यात डोंगराचा भाग खचला, धोकादायक परिस्थिती निर्माण; ९ कुटुंबांचे स्थलांतर

Mumbra Hill Collapsed: मुंब्र्यात डोंगराचा भाग खचल्यामुळे परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी नऊ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
Mumbra Hill portion Collapsed

Mumbra Hill portion Collapsed

ESakal

Updated on

ठाणे : मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात डोंगराचा काही भाग खचल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून नऊ कुटुंबांना तात्पुरते अन्यत्र स्थलांतरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com