Mumbra Train Accident Video : मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे; पण यावेळी एका भीषण अपघातामुळे! सोमवार, ९ जून २०२५ रोजी मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान (Mumbra and Diva Railway Station) घडलेल्या रेल्वे अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय.