
Mumbai air Pollution
ESakal
मुंबई : सेन्सरद्वारे हवा गुणवत्ता मापन करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी आयआयटी कानपूरची मदत घेतली जाणार आहे. मुंबईत ७५ ठिकाणी नवीन सेन्सर हवा गुणवत्ता मापन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईत आता १०३ हवा गुणवत्ता मापन केंद्रे होतील.