

Mumbai Pollution
ESakal
मुंबई : मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) २६ नोव्हेंबरपासून सातत्याने आणि मागील ४८ तासांत लक्षणीय सुधारणा नोंदवली गेल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. वाऱ्याच्या वेगात झालेली वाढ आणि बांधकाम प्रकल्पांवरील नियंत्रणात्मक कारवाईमुळे हवा गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे.