Mumbai High Court
sakal
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबईतील कनिष्ठ न्यायालयातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी रूजू होण्याचे आदेश देत अधिकारक्षेत्राचे उल्लंघन केल्याची महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कबुली सोमवारी (ता.५) उच्च न्यायालयात दिली. पुढील सुनावणीवेळी तुमची बाजू स्पष्ट करा आणि निवडणुकीसाठी पर्यायी कर्मचारी शोधण्याचे आदेश दिले.