Mumbai News: अतिक्रमणांवर हातोडा! मुंबईतील पदपथांवर आयुक्तांची धडक पाहणी; अनधिकृत बांधकामांबाबत कारवाईचे निर्देश

BMC Action On Encroachments: मुंबईत अनधिकृत फेरीवाले आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई सुरू असल्याचे दिसून येत आहे. याबाबत महानगरपालिका आयुक्तांनी कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
Bhushan Gagrani Action On Encroachments

Bhushan Gagrani Action On Encroachments

ESakal

Updated on

​मुंबई : "मुंबईतील रस्ते आणि पदपथ हे पादचाऱ्यांच्या हक्काचे आहेत. त्यामुळे सार्वजनिक जागांवर होणारी अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले आणि अवैध बांधकामे यावर कोणतीही हयगय न करता कठोर कारवाई सुरूच राहील," असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. आयुक्तांनी दादरसह 'एफ दक्षिण', 'एफ उत्तर' आणि 'जी उत्तर' विभागांत अचानक भेटी देऊन सुरू असलेल्या कारवाईचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com