
ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रातील लावण्यात आलेल्या डिजिटल होर्डिंगला प्रकाशमान ठरवून देण्यात आले आहे. मात्र, त्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची दखल घेत, पालिका प्रशासनाने प्रकाशमान ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त असणाऱ्या जाहिरात कंपन्यांना नोटीसा बजावण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.