Mumbai News: पुनर्विकासाला गती मिळणार! ‘एआय’ आधारित पोर्टलसाठी निविदा; पालिकेचा मोठा निर्णय

Mumbai Redevelopment Facilitation Portal : गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती मिळण्यासाठी पालिकेने अत्याधुनिक डिजिटल व्यासपीठ विकसित करण्याचा मोठा निर्णय पालिकेने घेतला आहे.
BMC

BMC

Esakal

Updated on

मुंबई : मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. शहरासाठी मुंबई रिडेव्हलपमेंट फॅसिलिटेशन पोर्टल (एमआरएफपी) हे अत्याधुनिक डिजिटल व्यासपीठ विकसित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी अनुभवी आयटी कंपन्यांकडून ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com