BMC School: पालिका शाळांचा कायापालट होणार! विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळणार, कोणत्या सुविधा असणार?

Mumbai BMC School: मुंबईतील पालिका शाळांचा कायापालट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक दर्जा अधिक सक्षम करण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.
Mumbai BMC School Development

Mumbai BMC School Development

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील शैक्षणिक दर्जा आणि पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबईतील विविध मोक्याच्या ठिकाणी सार्वजनिक, खासगी भागीदारी (पब्लिक- प्रायव्हेट- पार्टनरशिप) तत्त्वावर नवीन शालेय सुविधा विकसित करण्यासाठी महापालिकेने जागतिक निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com