

Voting
ESakal
मुंबई : महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने मुंबईतील विविध पर्यटनस्थळांवर फुलांनी सजवलेले आकर्षक 'सेल्फी पॉइंट्स' उभारले आहेत.