
मुंबई : महानगरपालिका मुंबईतील "प्रतिष्ठित इमारती" च्या (आयकॉनिक बिल्डिंग) विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन धोरण आणत आहे. दक्षिण मुंबईतील वैशिष्ट्यपूर्ण आणि स्थापत्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण संरचनांसह त्यांना सौंदर्य बहाल करून शहराच्या विकासाला आकार देणे हा यामागील मुख्य उद्देश्य आहे.