BMC Budget: महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट! सुधारित अंदाजापेक्षा वसुलीत मोठी पिछाडी; चिंताजनक आकडेवारी समोर

BMC Revenue : मुंबई महापालिका आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी महसुली उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यामुळे आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
BMC Budget

BMC Budget

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी महसुली उत्पन्नाचे जे ‘सुधारित अंदाज’ वर्तवले होते, त्या तुलनेत प्रत्यक्ष वसुलीचे आकडे चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. जानेवारी २०२६ अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, पालिकेला अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत मोठी तूट सोसावी लागत आहे. विशेषतः राज्य सरकारकडून येणारे अनुदान आणि विकास नियोजन शुल्काची वसुली संथ गतीने होत असल्याने पालिकेच्या आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com