Mumbai News: अंत्यसंस्कारासाठी ऑनलाइन नोंदणी, महापालिकेचे तंत्रज्ञानस्नेही पाऊल

Online Funeral Registration: नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी महापालिकेने तंत्रज्ञानस्नेही पाऊल टाकले आहे. भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित ‘स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली’ सुरू करण्यात येणार आहे.
BMC
BMCESakal
Updated on

मुंबई : मुंबई महानगरातील नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी महापालिकेने तंत्रज्ञानस्नेही पाऊल टाकले आहे. भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित ‘स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली’ सुरू करण्यात येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून मुंबई महापालिका चालवत असलेल्या स्मशानभूमी व दफनभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे. शनिवारपासून (ता. १९) ही सेवा उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com