Maratha Reservation Protest: मराठा आंदोलकांसाठी पालिकेची सेवा सुरूच; टँकर्स, शौचकूप, वैद्यकीय पथके सज्ज!

Manoj Jarange Protest In Mumbai: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर महानगरपालिकेडून अन्न, पाणी, आरोग्यसेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
Heath Service to Maratha Reservation Protester
Heath Service to Maratha Reservation ProtesterESakal
Updated on

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने आंदोलक ठिय्या देऊन बसले आहेत. आंदोलकांची गर्दी वाढत असल्याने त्यांना अन्न, पाणी, आरोग्यसेवा व निवाऱ्याची गरज भासू लागली. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने मैदानावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com