BMC School: महापालिका शाळांना ‘सुरक्षेचे कवच’, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेची ३०० कोटींची योजना

Students Safety: विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. ३०० कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून मुंबईतील सर्व शाळांसाठी ‘हाउसकीपिंग आणि सुरक्षा मदतनीस’ पुरवले जाणार आहेत.
Students Safety

Students Safety

ESakal

Updated on

​मुंबई : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता कायमचा मार्गी लागणार आहे. पालिकेने मुंबईतील सर्व विभागांमधील शाळांसाठी ‘हाउसकीपिंग आणि सुरक्षा मदतनीस’ पुरवण्यासाठी मोठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सुमारे ३०० कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून शाळांच्या सुरक्षेला एक नवीन कवच दिले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com