Murder For Gutkha: गुटख्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून १७ वर्षांच्या मुलाचा खून!

महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू आहे. पण तरीही सर्रास सर्वच पान टपऱ्यांवर पान मसाल्याच्या स्वरुपात गुटखा मिळत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू आहे. पण तरीही सर्रास सर्वच पान टपऱ्यांवर पान मसाल्याच्या स्वरुपात गुटखा मिळतो. काळ्या बाजारात वाढीव किंमतीत हे पदार्थ मिळत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण गुटख्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका १७ वर्षीय मुलाचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. (Murder For Gutkha 17 year old boy was killed for not paying for Gutkha in Mulund)

Crime News
DY Chandrachud: CJI चंद्रचूड यांचा न्यायाधिशांना महत्वाचा सल्ला; स्वतः ला देव अन्...

सुत्रांच्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम इथं गुटखा खाण्यास पैसे दिले नाहीत म्हणून वाद झाल्यानं त्यातून एका १७ वर्षीय मुलाचा खून करण्यात आला. हुसेन ताज हुसैन खान (वय १७) असं या मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. याप्रकरणी एकूण ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com