
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनामुळे आझाद मैदान आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. पालिकेचे कर्मचारी आपापल्या परीने सेवा देत असले तरी ती अपुरी पडत असल्याने मुस्लिम सामाजिक संघटना, अल्पसंख्यांक विकास मंडळ आणि शरीफ देशमुख फाऊंडेशन यांच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.